¡Sorpréndeme!

Ajit Pawar चा मुख्यमंत्र्यांना टोला, सरकार बदललं म्हणून उठसूट.....| Sakal

2022-07-10 315 Dailymotion

मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात ते अधिकाऱ्याला फोन करून काम पूर्ण करण्याचे निर्देश देत आहेत. यावर अजित पवार यांनी टोला लगावत म्हंटल कि, पञकारांना माझ्या कामाची पद्धती चांगलीच माहितीमी हे सगळं आधीपासूनच करतोय फक्त कॅमेरे लावत नाही
#ajitpawar #eknathsinde #shivsena #ncp #uddhavthackeray #sharadpawar #bjp #devendrafadnavis
Please Like and Subscribe for More Videos.